8.4 C
New York
Monday, March 23, 2026

Buy now

संदेश पारकर यांना कणकवली विधानसभेची उमेदवारी जाहीर | कणकवलीत घोषणा व फटाके लावत जल्लोष

कणकवली | मयुर ठाकूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना अजय उमेदवारी निश्चित झाली असून पक्ष प्रमुखांकडून एबी फॉर्म देखील देण्यात आला. ही घोषणा सायंकाळी उशिरा करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कणकवली येथील पटवर्धन चौकात व बाजारपेठेत जोरदार घोषणा देत फटाके देखील फोडले. यावेळी संदेश भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!