16.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

बांदा ठाकरे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा : शिवसेना ठाकरे पक्षात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकत्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आपला विजय पक्का असून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धार राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी तालुका संघटक मायकल डिसोझा, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, मिलिंद नाईक दोडामार्ग तालुकाप्रमुख मिलिंद नाईक, चंदन गावकर, शिवसेना शहर प्रमुख साई काणेकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाझ खान, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, बिपीन येडवे, साईराज पावसकर, सुनील नाटेकर, विशू पावसकर, गजानन गायतोंडे, सुशांत पांगम, देवा कुबल, शाम धुरी, संकल्प केसरकर, निखिल मयेकर, मनीष कामत, मोहसीन खान, विजय बांदेकर, नागेश बांदेकर, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, भिवा गवस, शिवराम मोर्लेकर, संदेश गवस, दशरथ मोरजकर, निलेश नाईक, दिनेश नाईक, महादेव करमरकर, मिलिंद नाईक, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!