29.3 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

पाटणकर’ मध्ये वाचन प्रेरणा दिन

कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये मंगळवारी वाचन प्रेरणा दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक एच. आर. सत्रे, एस. डी. पुजारी यांच्या हस्ते मुलांचा पुस्तक देऊन सत्कार केला. यावेळी समीक्षा कदम, तनिष्का दुर्वे, श्रेया तांबडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजस्व जंगम, अंतरा पलंगे, प्रणव गडदे या विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकासंबंधी विचार मांडले. वेदांतिका सत्रे हिने सूत्रसंचालन केले. ए. एच. माने यांनी आभार मानले. चेअरमन आर. ए. (बाळ) पाटणकर, एन. एल. ठाकूर यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!