11 C
New York
Sunday, March 8, 2026

Buy now

मसुरे येथे १६ ऑक्टोंबर रोजीअर्धी गुरुदक्षिणा नाट्यप्रयोग…

मसुरे प्रतिनिधी :  मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “अर्धी गुरुदक्षिणा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!