1.3 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

आजपासून आचारसंहीता लागण्याची शक्यता!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता केद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाचे अनुज चांडक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.२६ नोव्हेंबर पूर्वी निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!