सार्वजनिक बांधकाम विभाग
सस्नेह निमंत्रण
सिंधूरत्न समृद्ध योजने अंतर्गत विजयदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार सृष्टी उभारणे.
या कामाचा
भूमिपूजन समारंभ
प्रमुख उपस्थिती
मा. ना. श्री. रवींद्र चव्हाण
मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा
शुभहस्ते
मा. ना. श्री. दीपक केसरकर,
शालेय शिक्षण मंत्री,मराठी भाषा, तथा अध्यक्ष, सिंधुरत्न समृद्ध योजना
प्रमुख अतिथी
मा. श्री.नारायण राणे
लोकसभा सदस्य, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
मा. श्री. निरंजन डावखरे
विधान परिषद सदस्य
मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
विधान परिषद सदस्य
मा.आ. श्री. नितेश राणे
विधानसभा सदस्य
मा. आ. श्री. वैभव नाईक विधानसभा सदस्य
विशेष उपस्थिती
श्री.अनिल पाटील
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तथा उपाध्यक्ष, सिंधूरत्न समृद्ध योजना
श्री प्रमोद जठार
सदस्य, सिंधूरत्न समृद्ध योजना
श्री.किरण सामंत
सदस्य, सिंधूरत्न समृद्ध योजना
श्री. अजित यशवंतराव
सदस्य, सिंधुरत्न समृद्ध योजना
या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत
आज सोमवार दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे स्थळ
शासकीय विश्रामगृह, विजयदुर्ग,
तालुका – देवगड जिल्हा – सिंधुदुर्ग
आपले विनीत
श्री. अजयकुमार सर्वगोड
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली
श्री .यशवंत बुधावले
सचिव, सिंधुरत्न समृद्ध योजना
श्री. श्रीनिवास बासुतकर
उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड
श्री. श्रीकिशन नवपुते
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड
संपादक, मयुर ठाकूर – कणकवली