10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

Mumbai Update | राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू // बाबा सिद्दीकी यांच्यावर काही वेळापूर्वी गोळीबार झाला होता // यावेळी त्यांच्या छातीला गोळी लागली होती // अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे // बाबा सिद्दीकी यांच्यावर काही वेळापूर्वी गोळीबार झाला // यावेळी त्यांच्या छातीला गोळी लागली होती // बांद्रा इस्टेटमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे // राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर गोळीबार // बाबा सिद्धिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना च बाबा सिद्धिकी यांची प्रकृती गंभीर होती // रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे // दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील पुढे आली आहे // या गोळी बारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे // बाबा सिद्धिकी हे आमदार झिशान सिद्धिकी यांचे वडील आहेत // काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!