21.1 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

कासार्डे आनंदनगर येथील विश्वास चव्हाण बेपत्ता

कणकवली : कासार्डे आनंदनगर येथील विश्वास रघुनाथ चव्हाण (५७) हे मोलमजुरी चे काम मिळते का? बघून येतो असे सांगून ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र ते सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आले नाही. तसेच त्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नाही. त्यामुळे बेपत्ता असल्याची खबर त्यांचा भाऊ विष्णू रघुनाथ चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

विश्वास चव्हाण यांनी अंगात लाल रंगाच्या रेघांचे चौकटी फुल शर्ट, फुल पॅन्ट, उंची पाच फूट दोन इंच, रंग सावळा, बांधा मध्यम, चेहरा उभट अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!