1.9 C
New York
Monday, January 12, 2026

Buy now

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्युरो न्यूज : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!