2.1 C
New York
Thursday, December 11, 2025

Buy now

शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी कणकवली येथे अंबे मातेचे घेतले दर्शन

कणकवली | मयुर ठाकूर : शिवसेना उपनेते तथा प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांनी कणकवली येथे नवरात्रोत्सवाला भेट देऊन अंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसम्भा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, नवरात्रोत्सव अध्यक्ष रामू विखाळे, खजिनदार विलास गुडेकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शिवसेना तालूकाप्रमुख प्रथमेश सावंत, राजू शेट्ये, सचिन सावंत, हर्षद गावडे, राजू राणे, उत्तम लोके, पराग म्हापसेकर, महेश कोदे, राजेंद्र पावसकर, संदीप गावकर, चेतन पाटील, सचिन आचरेकर, अजित काणेकर, विनायक सावंत, मिलिंद अहिर, ओंकार चव्हाण, स्वप्निल पाटील, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, प्रतिक्षा साटम, साक्षी आमडोसकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, धनश्री मेस्त्री, अश्विनी मोरये, अपूर्वा जाधव, जैबा कुरेशी, मीनल म्हसकर, स्नेहा धुरी आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!