-9.1 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

देवगड पत्रकार समितीच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्याची साफ – सफाई

देवगड : तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला, युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा वास्तू म्हणून समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोची टीम विजयदुर्ग किल्ल्यावर पाहणीस येणार आहे. या निमित्ताने, देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने नुकतीच सफाई मोहिम घेण्यात आली.

यावेळी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे प्रणेते, राजू परुळेकर, समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, राजीव परुळेकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळीत, हेमंत कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मुंबरकर, श्रीकृष्ण रानडे, बाळा कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!