5.5 C
New York
Thursday, March 5, 2026

Buy now

आरक्षण बचाव रॅलीला मोठा प्रतिसाद

काहीच क्षणात रॅली ला होणार सुरुवात

कणकवली | मयुर ठाकूर : येथे आज काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ कणकवली शहरात आज आरक्षण बचाव रॅली चे आयोजन करण्यात आले. ही रॅली अगदी काहीच वेळात जाणवली पुलावरून निघणार आहे. यामध्ये महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आरक्षित समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कणकवली – देवगड – वैभववाडी चे आमदार नितेश राणे देखील रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. अगदी काहीच वेळात ही रॅली निघणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!