ढोल ताशांच्या गजरात बाजारपेठेतून जंगी मिरवणूक ; भक्तगणांची गर्दी
कणकवली दि.२ऑक्टोंबर (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठ मित्रमंडळाच्या दुर्गामातेची आगमनाची भव्य मिरवणूक शहरातील पटवर्धन चौकातून ढोल ताशांच्या गजरात ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली.
यावेळी बाजारपेठ मित्रमंडळाचे आधारस्तंभ संदेश पारकर, दिपक बेलवलकर ,कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, अवधूत मालंडकर, समृद्धी पारकर, नीलम पालव, सौरभ पारकर, महेश कुडाळकर, शुभम वाळके, नाना सापळे, प्रद्युम मुंज, सर्वेश शिरसाट,आदित्य सापळे बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.