10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

पालकमंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

कणकवली तालुका भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम

कणकवली : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली तालुका भाजपा च्या वतीने रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केळी, सफरचंद बिस्कीट पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिशिर परुळेकर, बबलू सावंत, संदीप सावंत, प्रवीण पाटील, भगवान दळवी, करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, सर्वेश दळवी, सदा चव्हाण, कळसुली सरपंच सचिन पारधिये, समीर प्रभूगावकर, सागर राणे सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!