17.9 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

कणकवली महाविद्यालयातील प्रा. कांतिलाल जाधवर यांचे निधन

कणकवली : येथील कणकवली महाविद्यालयात कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले, अस्त्यंत मनमिळावू स्वभावाचे प्रा. कांतिलाल जाधवर ( वय ५७ ) मूळ घर बारशी यांचे आज दीर्घ आजाराने दुःखत निधन झाले.

कणकवली महाविद्यालयात त्यांनी साधारणपणे ३२ वर्षे सेवा केली होती. अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त हे अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, सून, इतर असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!