कणकवली : टेंबवाडी येथील मानाचा संतांचा गणपतीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दर्शन घेतले. यावेळी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष राणे, अभय राणे, महेश सावंत , बंडू राणे, बाबू आढेकर, व्यंकटेश सावंत, संदेश चव्हाण समीर सावंत, रवी जोगले, संतु सावंत, संदेश चव्हाण, सागर राणे, आत्माराम राणे, रुपेश साळुंखे, विठ्ठल कांदलकर, शिवगन, विजय राणे, दिनेश मांडवकर, किरण वायंगणकर, शुभम कलिंगण, राजू सावंत, आदर्श राणे, दिगंबर राणे, सर्वेश बागवे, ओंकार राणे, दिलीप राणे, यश पालव, प्रमोद सावंत, ओंकार कदम, सत्यवान राणे, सुरेश मांडवकर, निखिल साटम, अभय चव्हाण, रवींद्र चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, धनंजय चव्हाण, केतन जोगळे, गोट्या पारगावकर, विनायक पारगावकर, सिद्धेश मांडवकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .. यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी
आपल्या कार्यकाळात कणकवली शहरात गणपती साना ब्रिज, कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण अशी अनेक कामे ज्या तळमळीने केली, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचे आभार
मानण्यात आले. आणी विकासाची कामे आपल्या हाताने अशीच पुढे व्हावीत, आपल्या लोकहिताच्या कामामध्ये मंडळ आपल्या पाठीशी उभे राहील. असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.