-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

कसाल येथे एस.टी. बस ची कंटेंनर ला धडक ; कसालमध्ये अपघात

कसाल: मुंबई – गोवा महामार्गावर कसाल येथे उभ्या असलेल्या कंटेंनरवर एस टी ची धडक बसली.मालवण, कोल्हापूर, तुळजापूर एस.टी.ला हा अपघात झाला.

या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी आठ वाजता हा अपघात घडला.अपघातात जखमी झालेला प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात एसटी चालकाचा ताबा सुटल्याने झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!