0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतले सतीश सावंत यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचे दर्शन

कणकवली | मयुर ठाकूर : शिवसेना नेते विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या भिरवंडे गावी घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतले दर्शन. यावेळी संतोष सावंत, मुकेश सावंत तसेच सावंत कुटूंबीय उपस्तिथ होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!