8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

सहवेदना : हळवल परबवाडी येथील दशरथ परब यांचे निधन

कणकवली : हळवल परबवाडी येथील दशरथ बाळकृष्ण परब ( वय ३३ ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुपारी निधन झाले. दशरथ यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि प्रामाणिक होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, काका, काकी, वहिनी, पुतणे, पुतण्या, भावोजी, भाचे – भाची, असा परिवार आहे. पत्रकार उमेश परब यांचे ते सख्खे भाऊ होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!