सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.!
शुभेच्छुक
शितल बिर्याणी ॲण्ड कॅटरर्स
आमच्या येथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे, लग्न समारंभ, वाढदिवस, घरगुती कार्यक्रम, जीर्णोद्धार सोहळ्यांचे व विविध कार्यक्रमांच्या जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. तसेच पूरण पोळी, ईडली, भाजीपाव, वडापाव, चिकन जेवण च्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील.
खास वैशिष्ट्य : घरगुती चव
आमचा संपर्क क्र : 9326040803