5.7 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्गात दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले स्वागत 

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : मराठा आरक्षण कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मनोज जरांगे पाटील हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळा स्थळाची ते पहाणी करून पुढे जाहीर सभा घेणार असल्यची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!