24.8 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबरला मालवणात

मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; सिताराम गावडे यांचे आवाहन

सावंतवाडी : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबरला मालवण राजकोट येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाज भवन कुडाळ येथे जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मराठा समाज बांधवांनी व छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!