-10.3 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर गावातील उ.बा.ठा चे गटप्रमुख संदीप घाडी, बूथ प्रमुख रामचंद्र वेद्रूक यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

देवगड : तालुक्यातील बापर्डे मधील उबाठाचे कार्यकर्ते संदीप घाडी रामचंद्र वेद्रूक,सुरेश येझरकर, अक्षय येझरकर, आशिष येझरकर, प्रशांत घाडी, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बापर्डे जुवेश्वर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, अमोल तेली, बंड्या नारकर, सरपंच संजय लाड, अजित राणे, संदीप नाईक धुरे, अनघा राणे हरिश्चंद्र नाईक धुरे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!