15.6 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सकाळी 08.20 वा. गोवा येथे त्यांचे आगमन होणार आहे. स.09.00 वा. सावंतवाडी विश्राम गृह येथे मा. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे.

त्यांननंतर 10.30 वा. मालवण येथे आगमन होणार आहे. महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची ते पहाणी करणार असून तदनंतर राजकोट येथील महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!