-6.2 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

शासकीय दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांनी स्थानिक शाळांना भेटी देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा – जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी : शासकीय कामकाजानिमित्त जिल्हा प्रशासनातील अधिकारी जिल्ह्यातील अनेक भागाला भेटी देत असतात. या दौऱ्या दरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परीषद तसेच खाजगी शाळांना भेट देऊन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण होईल आणि त्यांना शिक्षण घेताना प्रेरणा मिळेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय दौऱ्यादरम्यान स्थानिक शाळांना भेटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशारे तावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!