20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

जिल्हा स्तरीय शालेय फेंसिन्ग (तलवारबाजी) स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल नडगीवे चे वर्चस्व

कणकवली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा फेंसिन्ग अससोसिएशन आणि विद्यामंदिर हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय फेंसिन्ग ( तलवारबाजी ) स्पर्धा येथील एच. पी. सि. एल. सभागृहात संपन्न झाले.

स्पर्धेचे उदघाट्न विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ. पी जे कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्ग जिल्हा फेंसिन्ग अससोसिएशन चे अध्यक्ष अच्युतराव वणवे, सचिव एकनाथ धनवटे, कळसुली हायस्कूल चे पर्यवेक्षक संजय सावळ, कणकवली ज्यु कॉलेज चे प्राध्यापक जयश्री कसालकर, विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल चे क्रीडा शिक्षक सुतार, नॅशनल इंग्लिश स्कूल नडगीवे चे क्रीडा शिक्षक अमोल चौगुले, राजाराम मराठे हायस्कूल चे क्रीडा शिक्षक भूपेश राणे, फेंसिन्ग राज्य पंच अंकुर जाधव, आरोही ठाकूर भावना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या जिल्हा स्तरीय शालेय फेंसिन्ग स्पर्धेत नॅशनल इंग्लिश स्कूल ने वर्चस्व मिळवले. निकाल पुढीलप्रमाणे फॉईल 14 वर्षे मुले प्रथम- लतिकेश धनवटे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी द्वितीय प्रद्युम्न स्वामी, तृतीय चिन्मय गुरव दोन्ही नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे तृतीय शिवांग पेडणेकर विद्यामंदिर हायस्कूल कणकवली फॉईल14 वर्षे मुली प्रथम -माही दयानी- नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे, द्वितीय श्रावणी राणे कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली, तृतीय रुद्रा करले, राधिका कांबळी, दोन्ही नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे.

ईपी 14 वर्षाखालील मुले प्रथम- दुर्वांक सावंत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ,द्वितीय- लतिकेश धनवटे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी. तृतीय -भार्गव गुळेकर नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे, तृतीय शिवांग पेडणेकर विद्यामंदिर हायस्कूल कणकवली,

ईपी 14 वर्षे मुली प्रथम -जिया तळगावकर नॅशनल इंग्लिश स्कूल नडगीवे द्वितीय भूमी पाडावे कळसुली इंग्लिश स्कूल, तृतीय जान्हवी राणे, कांचन अडुळकर दोन्ही नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे, सेबर 14 वर्षे मुले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!