8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

जागतिक छायाचित्र दिन व रक्षाबंधनाचे औचित्य ; कणक व्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून राबविली स्वछता मोहीम

कणकवली | मयुर ठाकूर : जागतिक छायाचित्र दिन व रक्षा बंधनाचे औचित्य साधून कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून स्वछता मोहीम राबविण्यात आली. कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधब्या वर असलेला सर्व कचरा संकलन करत परिसराची स्वछता केली. कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या वतीने रक्षा बंधनाचे औचित्य साधून राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जातं आहे.यावेळी

परेश कांबळी , रविकिरण शिरवलकर ,श्रेयस सावंत ,अवधूत लाड ,समर्थ कोळंबकर ,अनिकेत महाडेश्वर ,सर्वेश गुरव , राजेंद्र रावले ,सागर पाटील ,चेतन पवार ,सार्थक खानोलकर ,हेमंत चव्हाण ,निखिल टोनेमारे ,रोहित हजारे ,वेदांत आंब्रडकर ,अक्षय पेंढुरकर ,आतिष कोरगावकर आदि फोटोग्राफर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!