-0.1 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यां तर्फे वाढदिवस साजरा

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस आज जिल्हा बँकेच्या वेंगुर्ले तालुक्यातील शाखा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने थोड्या वेळा शाखेमध्ये साजरा करून श्री दळवी यांना शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे अधिकारी श्री. देवानंद लोकेगांवकर, श्री. विनायक गोठोस्कर, श्री. देवेन्द्र धुरी, श्री. निलेश कनयाळकर, श्री. विलास धुरी, श्री.अमोल शिंदे, श्री. सुनील फणसेकर, सौ. आर्ची कांबळी, श्री हर्षद मर्गज, श्री.गुरु वराडकर, श्री.अजित दळवी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!