4.6 C
New York
Monday, March 23, 2026

Buy now

खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

कणकवली | मयुर ठाकूर : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे व कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आज सहकुटुंब सहपरिवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी सौ. नीलम नारायण राणे, सौ. प्रियंका निलेश राणे, सौ. ऋतुजा नितेश राणे, चि. अभिराज निलेश राणे, चि. निमिष नितेश राणे या भेटीप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने नवी ऊर्जा व मार्गदर्शन लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!