18.1 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

LLB परीक्षेत पत्रकार भगवान शेलटेचं सुयश

पंचम खेमराज लाॅ कॉलेजचा निकाल ९९ टक्के लागला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  उत्तीर्ण विद्यार्थांना कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, अॅड. पूजा जाधव, अॅड. अश्विनी वेंगुर्लेकर, अॅड.अभिरुची राऊळ, अॅड. सोनाली कुडतरकर, अॅड.  श्रीषा कुलकर्णी याचं मार्गदर्शन लाभलं.

दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, तसेच श्रद्धाराजे भोसले, ॲड. शामराव सावंत, डी.टी देसाई, डॉ. सतीश सावंत, डॉ. दिलीप भारमल, श्री.जयप्रकाश सावंत व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून व लॉ कॉलेज कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!