19.6 C
New York
Sunday, June 8, 2025

Buy now

भाजपच्यामाध्यमातून काळसे प्राथमिक शाळेत वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या वह्यांचे वितरण भाजपच्या वतीने काळसे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी राजेंद्र परब सर, कमलाकर आजगावकर, लक्ष्मण माडये, विपुल माळगावकर, निलेश बागवे, राकेश दळवी, सुमन गोसावी, जितेंद्र गोसावी, बाबू कोळगे, बापू मालवणकर व इतर ग्रामस्थ व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!