11.2 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली येथे इर्टिगा कारला अपघात

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे कृष्णा नगरी नजीकच्या वळणावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी इर्टिगा कार पलटी झाली. हा अपघात रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास झाला. मात्र अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. परंतु अपघातात करच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले होते. तर कार साधारणपणे रस्ता सोडून १५ ते २० फूट फरफटत येऊन डाव्या बाजूने पलटी झाली होती. सदरचा कारला अपघात स्थळी नंबर प्लेट नसल्याने नंबर समजू शकला नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!