7.9 C
New York
Monday, March 30, 2026

Buy now

कणकवली येथे २२ रोजी उद्धवसेनेची बैठक

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली विजय भवन येथे उद्धवसेनेची कणकवली तालुक्याची बैठक सोमवार, २२ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत. पदाधिकारी, शाखाप्रमुख, सरपंच, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!