1.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली

तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जी. धुमाळ यांची नियुक्ती

कणकवली : पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली सिंधुदुर्गनगरी येथील आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जि. धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!