-5 C
New York
Thursday, February 5, 2026

Buy now

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतोश्रींचे निधन

निवासस्थानी भेट देऊन आ. नितेश राणेंनी केले सांत्वन

नागपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीचे नुकतेच दुःखद निधन झाले. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच बावनकुळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!