0.7 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

तेरेखोल नदीने ओलांडली धोक्याची पातळी

बांदा : अविरतपणे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आळवाडी परिसरात पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आळवाडी येथील मोटार पाण्यात बुडाली. बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!