0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

वेंगुर्ल्यात महायुतीच्यावतीने निरंजन डावखरेंच्या विजयाचा जल्लोष

वेंगुर्ला : कोकण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांचा वेंगुर्ला भाजपच्या वतीने मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे, भाजपाचे अँड. सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, बाळू प्रभू, वसंत तांडेल, वृंदा गवंडळकर, सुजाता पडवळ, पप्पू परब, प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, कावेरी गावडे, समिर कांबळी, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, स्नेहल पालकर, पल्लवी कांदे, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, श्रद्धा धुरी, भूषण सारंग, पुंडलिक हळदणकर, विजय बागकर, नारायण गावडे, रविद्र शिरसाट, सत्यवान पालव, गुरूनाथ घाडी, दादा केळुसकर, मनोहर तांडेल, अनिकेत पेडणेकर, हितेश धुरी, समिर नाईक, बंटी गावडे, महादेव नाईक, रविद्र मुंडये यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!