7.5 C
New York
Thursday, March 26, 2026

Buy now

पत्रकार वैभव गोगटे यांचे अल्पशा आजाराने निधन

वेंगुर्ले : तालुक्यातील वेतोरे येथील पत्रकार वैभव आत्माराम गोगटे (वय 46) यांचे आज पहाटे १:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहीण, पुतण्या ,पुतणी असा परिवार आहे.

वैभव गोगटे यांनी विविध वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून काम केले आहे. पत्रकार व माजी सरपंच विवेक गोगटे यांचे ते भाऊ होत. वेतोरे येथे साई मंदिर स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. आज दुपारी त्यांच्यावर वेतोरे येथे अंतिम संस्कार करण्यात आले. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!