-4.6 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

माझी लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या !

शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचे आवाहन

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहेत. विशेष करून महिलांसाठी विविध योजना आणून त्यांचा विकास करणे हे धेय्य महायुती सरकारने ठेवले आहे. आता नव्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करून महिला वर्गाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!