13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

Kankvali | कवी अजय कांडर यांची कविता अभ्यासक्रमात

कणकवली | मयुर ठाकूर : येथील कवी अजय कांडर यांच्या ‘उंबरा ओलांडणाऱ्या बायका’ या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या एफ. वाय. बीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. कवी कांडर यांच्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहातील या कविता असून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या एकूण १३ अभ्यासक्रमांमध्ये आणि एका शालेय अभ्यासक्रमामध्ये कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम. ए. च्या अभ्यासक्रमातही त्यांच्या हिंदी भाषांतरित काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!