22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

स्वच्छ व सुंदर बस स्थानक म्हणून वेंगुर्ले बस स्थानकाचे कौतुक

वेंगुर्ले : येथील बस स्थानकाला हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक म्हणून मुंबई प्रदेश झोन मधून प्रथम क्रमांक मिळाला आहे. या माध्यमातून त्यांना ५ लाखाचे बक्षीस मिळणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपा व सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने आज एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे पपु परब , नगरसेवक प्रशांत आपटे , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर , सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे दाजी तळवणेकर , भरत चव्हाण , भाऊ सावळ , मनोज दाभोलकर , विनायक दाभोलकर , निखिल भाटकर , लक्ष्मण कोळेकर , चालक साहील प्रभु , आशिष खोबरेकर , उमेश राऊळ , योगेश खानोलकर , प्रकाश कराड , महादेव भगत , कर्मचारी – अर्चना कांबळी , धनश्री तांडेल , शितल ठाकुर , कल्पीता तांडेल ,योगेश्री वाडकर , मॅकेनिक — गौरव रेडकर , परेश धर्णे , भरत सुकळवाडकर , शशिकांत कशाळकर , साई तुळसकर , विलास केसरकर , व्ही.व्ही.रेवंडकर , अमित कुडतरकर , अरुण मेस्त्री तसेच चालक – वाहक व मॅकेनिक आदी उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!