22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

 आ. वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली | मयुर ठाकूर : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत असून कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला.महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला. तसेच कणकवली, आचरा, मालवण कट्टा, कुडाळ व माणगाव येथील महाविकास आघाडीच्या बुथवर आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!