1.3 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

निरोगी आयुष्यासाठी योगा महत्वाचा – नायर

कणकवली | मयुर ठाकूर : अनिरुध्द शिक्षण प्रसारक संस्था मंडळ,मुंबईच्या बालशिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस संप्पन्न झाला.मानवी जीवनात योगाचे महत्व किती आहे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बैठ्ठक स्थितीतील आसने,दंड स्थितीतील आसने यांची प्रत्यशिके दाखविण्यात आली.निरोगी आयुष्यात योगा किती महत्वाचे आहे, याचे मार्गदर्शन शिक्षिका जिष्णा नायर यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनघा राणे, अश्वीनी जाधव, आनंद मेस्त्री, श्रीपाद बाणे,पंकज पाटील तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!