28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

सावडव धबधबा झाला प्रवाहित

कणकवली | मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्गावर कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे.

वर्षा पर्यटनासाठी अनेक जणांना कोकणातील धबधब्याजवळ पर्यटनाचा आनंद लुटायचा असतो. त्यासाठी सर्वात सुरक्षित असा असलेला धबधबा म्हणजे सावडावचा धबधबा. जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे आता प्रवाहित होताना दिसत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!