22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

खासदार नारायण राणे व सौ. निलम राणे, आ. नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबियांचे केले सांत्वन

कणकवली : भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार ना. नारायण राणे, सौ. निलमताई राणे व आ. नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मेस्त्री कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!