-11.5 C
New York
Sunday, February 1, 2026

Buy now

नंदिता राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सौभाग्यवती सौ नंदिता नितेश राणे यांनी यांनी वरवडे येथील मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. अबकी बार मोदी सरकार. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचे आहे आणि केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार म्हणून निवडून आणायचे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!