26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कणकवलीत आगमन

आमदार नितेश राणे यांनी हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे राज ठाकरेंचे स्वागत केले

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची अगदी काही वेळातच कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. राज ठाकरे यांच कणकवली येथे हॉटेल नीलमकंट्री साईड येथे आगमन झाले.

यावेळी कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!