कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी!
कणकवली : शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात येणाऱ्या सुधारणा याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.








