-0.3 C
New York
Tuesday, February 24, 2026

Buy now

**२५ वर्षांचा अनुभव असलेले ‘श्री स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन’ची विश्वसनीय सेवा**

कणकवली : श्री. स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन या संस्थेमार्फत विहीर बांधकाम सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रोप्रायटर श्री प्रसाद मर्गज यांना कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील तब्बल २५ वर्षांचा अनुभव असून विहीर बांधकाम क्षेत्रात त्यांनी विश्वासार्ह नाव कमावले आहे.

सिंधुदुर्ग, गोवा व रत्नागिरी परिसरात ५ फूट, ६ फूट, ८ फूट व १२ फूट व्यासाच्या आर.सी.सी. विहिरी बांधून दिल्या जातात. कमी जागेत, कमी बजेटमध्ये सुबक व टिकाऊ विहीर उभारणी ही या संस्थेची खासियत आहे. विहिरीची खोदाई ते पूर्ण बांधकाम अशी संपूर्ण जबाबदारी संस्थेमार्फत घेतली जाते. तसेच पाणी लागल्यानंतर पीव्हीसी पाईप बसवून देण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी श्री प्रसाद मर्गज, मु.पो. कणकवली, टेंबवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे 9422929798 / 9637746296 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!