-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

खारेपाटण पंचायत समिती निवडणूकीत शिंदेसेनेचे गुरुप्रसाद शिंदे १७९ मतांनी विजयी

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेची ठरलेली खारेपाटण पंचायत समिती निवडणूकीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार १७९ मतांनी विजयी झाले आहेत.

गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण १५०६ मते मिळाली. उबाठा चे रामचंद्र राऊत यांना २८९ मते मिळाली. तर रफिक नाईक हे अपक्ष उमेदवार राहिले होते त्यांना १३२७ मते मिळाली. तसेच नोटा (NOTA) ला ४५ मते मिळाली आहेत.
मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच शिंदेंसेनेचे गुरुप्रसाद शिंदे व रफिक नाईक यांच्यात मतांच्या चढता आलेखात चढाओढ झाली झाली होती. अखेर १७९ मतांनी शिंदेसेनेचे १७९ मतांनी विजयी ठरले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!